suvichar

धनंजय मुंडेंचं मोठं विधान

शनिवार, 4 जून 2022 (11:18 IST)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत  म्हटले की येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री (CM) हा आपलाच असेल. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
तसंच यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या (Shivsena)आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली. तर पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदाचे खाते हे माझ्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं भाकित केलं आहे.
 
ते म्हणाले, 'कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील, आपलेच असतील, मात्र, ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, मुंबईतील प्रवाशांचा त्रास वाढला

Telegram vs WhatsApp : कोणते मेसेजिंग ॲप चांगले आहे आणि त्या दोन्हींमध्ये काय फरक आहे?

बेस्टच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत, कुर्ला-बीकेसी मार्गावर प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले

खरा फटका विधानसभेत बसेल..." शिवसेना स्थापना दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

LIVE: राज्य सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अनिवार्य केले

पुढील लेख
Show comments