शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2016 (14:17 IST)

भुजबळ यांची याचिका आणि जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

chagan bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची याचिका आणि जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे.  त्यामुळे छगन भुजबळ कारागृहातच राहणार आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भुजबळ अटकेत आहेत. याआधीही भुजबळांनी कोर्टाकडे अनेकदा अपिल केले होते. मात्र हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी होती. मात्र  ती संधीही हुकली आहे. आता भुजबळांना जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.