Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘थोबाड फोडून टाकेल’,चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा

Updated: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (21:42 IST)
 
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात सुरु असलेला वाद शामण्याचे नाव घेत नाहीये. सध्या त्यांच्यात शाब्दिक युध्द सुरु आहे. हटके कपड्यावरून उर्फी कायमच चर्चेत असते तर कधी टीकेची शिकारही बनते. टीका करणाऱ्यांना ती तिच्या शैलीत उत्तर देखील देते. दरम्यान आता तर तिने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी पंगा घेतला आहे. “आजही सांगते थोबाड फोडून टाकेन”,अशा शब्दांत भाजप चित्रा वाघ यांनी उर्फीला इशारा दिला आहे.
 
चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी पत्रकारांनी साडीचोळी देवून आंदोलन करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर “त्यासाठी समोरचीपण लायकीची लागते, साडीचोळी हे सात्विकतेचं प्रतीक आहे”,असं टीकास्त्र चित्रा वाघ यांनी सोडलं.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

LIVE: वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

सिद्धिविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस, ४६ कर्मचारी निलंबित , ९ जणांना अटक

कुर्ल्यातून अपहरण झालेला ६ महिन्यांचा मुलगा ४ तासांत सापडला, आरोपीला अटक

विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेस मध्ये येण्याचे ऑफर दिले

पुढील लेख
Show comments