Festival Posters
✕

ठाकरे गटाच्या खासदाराला जिवे मारण्याची धमकी

Updated: शनिवार, 25 मार्च 2023 (21:11 IST)
 
दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना देखील धमकी देण्यात आली आहे.नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नितीन गडकरी यांना त्यापूर्वी देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस नितीन गडकरी यांना जयेश पुजारी या व्यक्तीच्या नावाने धमक्या आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.

 Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: शरद पवार दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार

नागपूरमधील आठ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीची पत्रे

दिवाळी आणि छठ पूजेसाठी घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वे ९५० विशेष रेल्वे फेऱ्या चालवणार

शरद पवार दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार

अकोल्यात पाच अपक्ष नगरसेवकांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला

पुढील लेख
Show comments