Biodata Maker marathi
✕

साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून 29 लाखांचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

Updated: बुधवार, 10 जानेवारी 2024 (10:19 IST)
 
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला नेहमीच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. शिर्डी साई बाबांच्या दर्शनाला देशविदेशातून दररोज असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात. यामधील बहुतेक भाविक हे रोख स्वरुपात किंवा सोने- चांदीच्या स्वरुपात मोठे दान देत असतात.
 
अशातच आज बेंगलोरमधील राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी कोटा परिवाराकडून तब्बल 29 लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. आज साईंच्या मुर्तीवर हा मुकूट चढवण्यात आला होता.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

IND A vs PAK A: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये भारताचा पाकिस्तानकडून ४८ धावांनी पराभव

शरद पवारांसाठी भाजपचे दरवाजे उघडे? NDA मध्ये सामील होण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली

महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी? विदर्भात भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना ताकद वाढवण्याच्या तयारीत

भाविकांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांचे होणार सुशोभीकरण; पाहा कोणती स्थळे समाविष्ट

दुष्काळाचा सामना करण्यास महाराष्ट्र सरकार सज्ज, सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले

पुढील लेख
Show comments