Dharma Sangrah

एकविरा देवीचा कळस चोरीला

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (12:25 IST)

देश आणि राज्यातील अनेक भक्त असलेल्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराला बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. ही चोरी  सोमवारी रात्री झाली आहे. यामध्ये चोरांनी  मंदिराला तीन वर्षापूर्वी भाविकाने सोन्याचा कळस अर्पण केला होता. यामध्ये चोरी झालेल्या कळसाची किंमत सव्वा लाख रुपये आहे. एकविरा देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.चोरीची घटना घडली आणि हे सर्व  मंगळवारी  उघड झाले आहे. यामध्ये असे की मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच देवस्थानचे विश्वस्त, गुरव, स्थानिक नागरिक मंदिर परिसरात दाखल झाले होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: मुंबईत पाणी ओटीपीद्वारे उपलब्ध होईल

अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू

मुंबई पाणीटंचाई: आता पाणीपुरवठ्यासाठी ओटीपी आवश्यक; चोरी रोखण्यासाठी नवीन प्रणालीचा अवलंब

15,000 पेक्षा कमी किमतीत हे सर्वोत्तम वॉटर-रेझिस्टंट 5G स्मार्टफोन्स खरेदी करा

"अपघातस्थळी जाऊ नका"; राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ, सुनेत्रा पवार यांनी पक्षातून हकालपट्टी केली

पुढील लेख
Show comments