बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024 (09:56 IST)

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीची मोठी कारवाई 23 ठिकाणी धाड़

ED raids in 23 places in Maharashtra and Gujarat
सध्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राजकरण तापले आहे. अशा स्थितीत अमलबजावणी संचालय म्हणजे ईडी ने फसवणूक सम्बन्धी प्रकारणांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठी कार्रवाई करत 23 ठिकाणी धाड़ टाकली आहे. हे प्रकरण बनावट कागदपत्रे आणि बनावट केवायसी द्वारे मोठ्या प्रमाणात बैंक खाती उघडण्याशी आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, , ईडीच्या पथकाने गुजरातमधील नाशिक, सुरत, अहमदाबाद, मालेगाव आणि मुंबईतील 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. आरोपीने गरिबांना आमिष दाखवत त्यांची कागदपत्रे घेऊन बँकचे खाते उघडण्यास भाग पडले. नंतर त्यांना एमपीएमसी मार्केटमध्ये नौकरी देण्याचे आश्वासन दिले.या प्रकरणात एकूण 14 खाती उघडली आहे. त्यातून 2200 चे व्यवहार झाल्याची माहिती आहे. 

एकापेक्षा जास्त बँक खाती उघडून 100 कोटींहून अधिक रकमेची रक्कम मिळवणे आणि नंतर ती रक्कम एकाहून अधिक बेनामी खात्यांमध्ये हस्तांतरित करणे या प्रकरणातमुंबई ईडीच्या पथकाने मालेगाव नाशिक मर्कंटाइल बँकेवर धाड़ टाकली.
आणि बनावटी कागदपत्रे वापरून बँकेचे खाते उघडले गेले.आरोपीने ज्या खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला आहे त्या खात्यांचा पथक शोध घेत आहे.  
Edited By - Priya Dixit