suvichar
✕

माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन मंजूर; जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी सध्या आहेत तुरुंगात

Updated: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (08:13 IST)
 
यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर दुसरीकडे माजी सुरेशदादा जैन यांना अनेक प्रयत्नानंतर २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव जैन यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवार दि.२९ नोव्हेंबर रोजी सुरेश जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला दुजोरा दिला असून अटी, शर्थी सायंकाळी कळणार असल्याचे कळते. जैन यांच्या निकटवर्तीयांनी वृत्ताला माध्यमांशी बोलतांना दुजोरा दिला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

चांगले गुण देण्याचे आश्वासन देऊन शिक्षका कडून कॉलेज विद्यार्थिनीवर बलात्कार

नागपूर पदवीधर निवडणुका २३ ऑक्टोबर रोजी होणार होणार; जिल्हा प्रशासन सज्ज

LIVE: नागपूरमध्ये काँग्रेसने 'व्होट बचाओ, देश बचाओ' अभियानांतर्गत बाईक रॅली काढली

Flying Car टेस्लाची उडणारी कार: हवेत झेप घेऊन पुन्हा चाकांवर लँडिंग; १ सेकंदात १०० किमीचा वेग!

दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी हे निर्णय, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची माहिती

पुढील लेख
Show comments