Daily Horoscope

विद्युत खांबावर चढून एका शेतमजुराने आत्महत्या

Updated: बुधवार, 26 डिसेंबर 2018 (16:37 IST)
 
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वर्धा येथील सावंगी पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या केसलापूर शिवारात ही  घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या इसमाने परिसरातील एका शेताच्या बाजूला असलेल्या सिमेंट खांबावर चढत विद्युत तार पकडून आत्महत्या केलीय.
 
जेव्हा शेतकरी पद्माकर बाळसराफ हे शेतात गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली होती,  त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांसह महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच विद्युत खांबावर लटकलेला मृतदेह खाली काढून,  शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेत विद्युत तार पकडल्याने मजुराचा चेहरा सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्रुप झाला आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments