suvichar

नाशिकला पुराचा धोका, सतर्कतेचे आव्हान

Updated: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (11:55 IST)
 
गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरी नदीला पूर येणार आहे. नदी लगतच्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
 
जिल्ह्याच्या काही भागात 29 सप्टेंबर रोजी गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान केंद्राने दिला असून या संबंधात, नागरिकांनी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. 
 
पूरप्रवण भागातील सर्व गावे, नदी-नालाकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदी आणि धरणात प्रवेश करू नये, आपले पशुधन आणि वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत. प्रशासनाने गावांना सावध करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन संबंधित संस्थांना केले आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आसाममध्ये पुराचा हाहाकार: 24 तासांत 21 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद

जंतर मंतर येथे आंदोलनानिमित्त दिल्ली मेट्रोने १६ स्थानके बंद केली

LIVE: मुंबई आणि ठाण्यात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस; ४८ तासांसाठी 'ऑरेंज अलर्ट'

मुंबईत CJP च्या समर्थनार्थ मनसेची निदर्शने; राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर निशाणा

पुढील लेख
Show comments