Dharma Sangrah
✕

राज्यात 48 तासांत गारपिटीचा हाय अलर्ट

Updated: शनिवार, 26 एप्रिल 2025 (13:29 IST)
ALSO READ: महाराष्ट्रात पाकिस्तानी लोकांची ओळख पटवली जात आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील काही भागांत वादळी ऱ्यासह विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे तापमान 45.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले. या भागात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
ALSO READ: कोल्हापुरातील मेंढपाळाचा मुलगा झाला IPS ऑफिसर
हवामान खात्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा.दिला आहे या भागात 26 एप्रिल रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
ALSO READ: राज्य सरकार 'हेल्थकेअर रिस्पॉन्स ट्रॅकर' राबविण्याची योजना आखत असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
तर रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत 27 एप्रिल रोजी वादळी वारे व मुसळधार पावसाचा इशारा.देण्यात आला आहे. 
 
28 एप्रिलला नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अलर्ट  असणार आहे. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार?

दसऱ्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? एकनाथ शिंदे कोणत्या मंत्र्यांना हटवणार, चर्चांना उधाण

बीडमध्ये भीषण रस्ते अपघात, कार आणि बसची धडक, तुळजापूरला जाणाऱ्या पाच यात्रेकरूंचा मृत्यू

या लोकांना भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे; टिपू सुलतानच्या घोषणेच्या वादावर नितेश राणे यांचे भाष्य

पुढील लेख
Show comments