suvichar

कोणत्याही क्षणी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो

सिंचन विभागातील घोटाळ्याप्रकरणी सध्या उच्च न्यायालयात केस दाखल असून, कोणत्याही क्षणी उच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. अजित पवार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाला आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तत्परतेने पुरवत असून, कोणत्याही क्षणी त्याचा निकाल येण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
यावेळी माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या संबंधित तीन साखर कारखान्यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या साखर कारखान्याने पैसे उचलले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होईल, असं पाटील म्हणाले. रत्नाकर गुट्टे यांना आत जावे लागले आहे, त्यामुळे संजय शिंदे यांच्यावरसुद्धा कारवाई होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

भारतीय युवा बुद्धिबळपटूने रचला इतिहास

Bumper Offers on Maruti Suzuki Cars मारुती सुझुकीच्या गाड्यांवर जून महिन्यात २.१५ लाख रुपयांपर्यंतची सूट

मामीने अल्पवयीन भाचीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, जेंडर चेंजचं ऑपरेशन फेल झाल्यावर सत्य आलं समोर

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार; कॉकरोच जनता पक्ष आंदोलनाला संजय राऊत यांचा जोरदार पाठिंबा

LIVE: छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात अभिजीत दीपके यांच्या घरी सुरक्षा वाढवली

पुढील लेख
Show comments