मराठा आरक्षण, कृती अहवाल 29 सप्टेंबरला सादर होणार

maratha aarakshan
मराठा आरक्षणाबाबत एटीएआर म्हणजेच कृती अहवाल आज सभागृहात मांडण्यात येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह कायदेतज्ज्ञ वकिलांची बैठक घेतली. त्यानंतर आजही मराठा आरक्षण कृती अहवाल सभागृहात सादर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, 29 सप्टेंबर रोजी अहवाल सादर होण्याची दाट शक्यता आहे.

मराठा आरक्षणाबाबत कृती समितीचा अहवाल आज न्यायालयात ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज कायदेतज्ज्ञांची भेट घेऊन या अहवालासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर, हा अहवाल उद्या म्हणजेच गुरुवारी सभागृहात ठेवण्यात येणार असल्याचे समजते. कारण, या अहवालात कुठल्याही कायेदशीर किंवा तांत्रिक त्रुटी राहू नयेत. तसेच या आरक्षणाला कोर्टातही मंजुरी मिळावी, म्हणून अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच, अहवाल पूर्ण सभागृहात ठेवला जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीतील चर्चेनंतर गुरुवारी अहवाल सभागृहात सादर केला जाईल.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

Petrol Diesel Price : आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या

Petrol Diesel Price : आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या
काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त, इतरांच्या तुलनेत तेलाच्या किमतीत 15 ...

प. जवाहरलाल नेहरू पूण्यतिथी विशेष :जवाहर लाल नेहरू यांचे ...

प. जवाहरलाल नेहरू पूण्यतिथी विशेष :जवाहर लाल नेहरू यांचे अनमोल विचार
पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वतंत्रता संग्रामाचे महान सेनानी आणि स्वतंत्र भारताचे प्रथम ...

वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली

वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली
पालघरच्या वाघोबा घाटात एसटी महामंडळाची रातराणी बसचा अपघात होऊन बस 25 फूट खोल दरीत

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले ...

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले आयएएस अधिकारी
आयएएस अधिकारी संजीव खिरवार दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर कुत्र्याला फिरवल्याबद्दल वादात ...

China Corona Crisis: लॉकडाऊन मुळे शांघायला आर्थिक संकट

China Corona Crisis: लॉकडाऊन मुळे शांघायला आर्थिक संकट
कोरोना विषाणूच्या कहराचा सामना करणाऱ्या चीनवर आता आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे ...