suvichar
✕

मनसे आक्रमक चोपले परप्रांतीयांना

Updated: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2017 (10:07 IST)

सांगली येथील जिल्हाप्रमुख असलेल्या  तानाजी सावंत यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यांच्या नोकऱ्या हे बिहारी युपी वाले हिसकावतात त्यामुळे  परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केले आहे. यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार परप्रांतीय कामगार काम करत आहेत. या कामगारांना विरोध करण्यासाठी मनसेने आंदोलन केलं आहे. खरेदीसाठी कामगार कुपवाड बाजारात आले असता मनसे कार्यकर्त्यांनी पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. राज ठाकरे येत्या काही दिवसात मुंबई येथे फेरीवाला हटाव सुरु करणार आहे. त्यामुळे परप्रांतीय हा मुद्दा पुन्हा पेटणार असून मनसेला यावेळी याचा फायदा होवू शकतो.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सांगलीतील ईश्वरपूर येथे विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार

LIVE: महाराष्ट्रात मतदार यादीतून नावे वगळण्यावर अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

कॅब ड्रायव्हरने पेमेंटच्या बहाण्याने वृद्धाचा मोबाईल घेत पासवर्ड पाहिला; दोन मिनिटांत ९०,००० काढले

लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये आपला शेवटचा सामना खेळणार

India vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना आज लखनौ येथे खेळला जाणार

पुढील लेख
Show comments