Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोहित कंबोज यांच्या अडचणी वाढल्या

Updated: सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (09:59 IST)
 
सीबीआयने त्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश सत्र न्यायालयाने फेटाळला असून संबंधित प्रकरण पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केले आहे. प्रकरण नव्याने ऐकण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. प्रकरण पुन्हा नव्याने ऐकले जाणार असल्याने कंबोज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज व इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा आरोप आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मित्राला मारहाण करून पळवले अन् १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पालघरमधील धक्कादायक घटनेने खळबळ

छत्रीचा 'माईक' अन् मिश्किल टोला! रायगडच्या शाळकरी मुलींच्या 'रिपोर्टिंग'मुळे रस्त्याचे खड्डे बुजवले

टीईटी पेपरफुटी प्रकरण; सोलापूरमध्ये कोचिंग सेंटरच्या मालकाला अटक; आतापर्यंत १६ जणांना अटक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली ६०० कोटी रुपयांचा घोटाळा!

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments