शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (10:53 IST)

सत्यानंद, आसाराम आता अमरावती येथील मुरलीधर बाबा सीसीटीव्हीत कैद

murlidhar baba
महराष्ट्रातील असलेल्या आणि अमरावती जिल्हयातील एका नवीन बाबा म्हणजेच मुरलीधर बाबाच्या पर्दाफाश झाला आहे. आय बाबांचे  त्याने केलेल्या  महिलांसोबतचे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.  याप्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
 बालयोगी संत मुरलीधर महाराज असं या अय्याशी बाबाचं नाव आहे. चांदूर बाजारमधील एलकी पूर्णा गावात मुरलीदास महाराजाचा मठ आहे. याच मठातील स्नानगृहात बाबानं महिलांशी अश्लील कृत्य केल्याचं उघड झालं आहे. यामध्ये जो व्हिडियो समोर आला आहे तो स्नानगृहात रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ एक वर्षा पूर्वीचा असून तो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 5 ते 6 वेगवेगळ्या महिलांशी मुरलीधर बाबानं अश्लील चाळे केले आहेत. त्यामुळे आता लवकरच तुरंगात नवीन बाबा असणार हे मात्र नक्की.