आता सत्तेसाठी नारायण राणे स्वत: पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी अधिकारपदावरील एकाही व्यक्तीने संपर्क साधला नव्हता, असेही राणे म्हणाले. ‘जे बोलू ते करू’ असे आपल्या पक्षाचे घोषवाक्य असेल, असेही त्यांनी सांगितले.