1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2018 (09:02 IST)

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

instagram
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही इन्स्टाग्राम सांगणार आहे. इन्स्टाग्रामचं नवं फिचर येतयं जे युजर्सना नोटीफिकेशन देणार आहे. हे फिचर यायला अजून वेळ आहे. त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरू आहे.  जर कोणी तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट घेत असेल तर 'सुर्या'च्या सिंम्बॉलसहीत स्टोरी व्ह्यू सेक्शनमध्ये दिसणार आहे.