suvichar
✕

Double Murder दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं!

Updated: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (10:26 IST)
 
टोळक्याने त्याच्यावरही हल्ला चढवला
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मोटरसायकल थेट सिव्हिलच्या इमारतीत चॉपरच्या हल्ल्याने गंभीर जखमी झालेल्या इब्राहिमला घेऊन त्याचे दोन मित्र दोघेजण मोटरसायकलवरून थेट सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले.
 
हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीसमोर थांबणे अपेक्षित असताना, त्यांनी थेट सिव्हिलच्या मुख्य इमारतीमधील गणपतीच्या मूर्तीपर्यंत मोटरसायकल नेली. कर्तव्यावरील सुरक्षारक्षक आणि शिपायांनी संबंधितांना प्रवेशद्वारासमोरच थांबविणे आवश्यक असतानाही तसे न घडल्याने तेथे एकच गोंधळ उडाला. जखमी तरुणाला मोटरसायकलवरून उतरविल्यानंतर हे तरुण मोटरसायकल घेऊन बाहेर पडले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Mahaparinirvan Din 2026 Speech in Marahti भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण मराठी

सिंगल चार्जमध्ये २६० किमी धावणारी दमदार इलेक्ट्रिक बाईक; मिळणार ८१ हून अधिक स्मार्ट फीचर्स

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई-नागपूरसह १५ अनारक्षित विशेष गाड्या धावणार

स्वयंपाकघरात माश्या, झुरळे आणि अस्वच्छता... मुंबईतील 'नॅशनल स्पोर्ट्स क्लब'वर FDAची कारवाई, परवाना निलंबित

पुढील लेख
Show comments