Festival Posters
✕

कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल - असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला

Updated: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (22:17 IST)
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हिंदू जनआक्रोश मोर्चे निघतायेत. तुम्हाला विधेयक आणण्यापासून कुणी रोखलंय? बेटी बेटी के तुकडे कर देंगे हे माझ्याच बहिणीला धमकी देतायेत. हिंदू धर्मातील मुलींनाच धमक्या देतायेत. ही कुठली पद्धत झाली असं त्यांनी सांगितले. 
 
राज्यावर ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज 
राज्यावर सध्या ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ज्या घोषणा केल्या जातायेत त्यासाठी पैसे आहेत वाटत नाही. आर्थिक दृष्ट्या ही धोक्याची घंटा आहे. अशाच पद्धतीने राज्य कारभार चालला तर महाराष्ट्रात दिवाळखोरी होईल असा आरोप एनसीपी नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर केला. 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव

LIVE: महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट

फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर, व्यंगचित्र गॅलरीची घोषणा

नागपूरमधील डब्ल्यूसीएलच्या अडासा कोळसा यार्डात आग

मतचोरीच्या आरोपांवरून भारत आघाडीकडून १ नोव्हेंबर रोजी भव्य रॅलीचे आयोजन, राहुल गांधींनी केले आवाहन

पुढील लेख
Show comments