Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Updated: सोमवार, 22 जुलै 2019 (15:50 IST)
 
यावेळी खासदार शरद पवार यांनी आलेल्या उमेदवारी अर्जांवर देखील चर्चा केली. मित्र पक्षांच्या अपेक्षा आणि मागण्यांबाबतही पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. येत्या काळात मित्रपक्षांशी चर्चा करून लवकरात लवकर जागावाटपाबाबतही तोडगा काढला जाईल, असा निर्णय बैठकीत झाला. विधानसभा निवडणुकीत कडवा लढा देऊन विजय संपादित करायचा सूर बैठकीत उमटला.
 
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, छगन भुजबळ , खा. सुनील तटकरे , माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे , ज्येष्ठ नेते गणेश नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: यवतमाळमध्ये १.५० लाख महिला 'लाडकी बहीण' योजनेसाठी अपात्र

लाडक्या बहिणींना मोठा झटका; यवतमाळमधील १.५० लाख महिला अपात्र; ई-केवायसी आणि कागदपत्रांमधील त्रुटी ठरल्या कारण

पुण्यातील यूट्युबर संतोष पंडित यांना अटक, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध अपमानास्पद व्हिडिओ तयार केल्याचा आरोप

पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणे मनसेला पडले महाग; आशिष साबळेंना अटक, अमित ठाकरेंवर एफआयआर!

नीम करोली बाबांचे भक्त आहेत वीरेन्द्र सहवाग, 'हनुमान अंश' पाहून झाले थक्क; म्हणाले- 'सीता राम'

पुढील लेख
Show comments