Festival Posters

एसटी संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही

Updated: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (21:26 IST)
 
एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याबाबत आवाहन केलं होतं. पण यानंतरही संप सुरुच असून संप आणखी चिघळत चालला आहे. 
 
त्यामुळे आता एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय करून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी गमवावी लागणार आहे. निलंबनानंतर आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई  करण्याची भूमिका एसटी महामंडळाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाकडून आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments