Festival Posters

आता डिजिटल सही असलेला सातबारा मिळणार

बुधवार, 2 मे 2018 (10:41 IST)
गावकरी व शेतकऱयांना डिजिटल सही असलेला सातबारा मिळण्यास सुरुवात झाली आहे . पहिल्या टप्प्यात राज्यातील ४० हजार गावांतील सातबारे डिजिटल झाले आहेत. त्यापैकी आठ लाख सातबारांवर डिजिटल सही झाली असून १ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील अडीच कोटी सातबारा शेतकऱयांच्या हाती मिळतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली.
 

डिजिटल सातबारा उतारा मिळण्यासाठी https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाकर जाऊन माहिती भराकी. त्यानंतर पीडीएफ स्करूपातील डिजिटल स्काक्षरी असलेला सातबारा दिसेल. सर्क शासकीय कामकाजासाठी हा सातबारा चालणार असून त्याकर पुन्हा कुठलीही स्वाक्षरी करण्याची गरज नाही. आपली चाकडी (http://mahabhumi.gov.in/aaplichawdi) हे संकेतस्थळ डिजिटल नोटीस बोर्ड असून याकर आपल्या गाकातील जमिनीच्या नोंदणीचे फेरफार, फेरफाराची स्थितीची माहिती उपलब्ध होणार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंब सदस्य' हा नियम लागू केला जाणार

बँकेत पैसे ठेवण्यापूर्वी प्रत्येकाने जाणून घ्याव्यात 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी

गडचिरोलीत अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांचे कोरोना भत्यासाठी आंदोलन

बीबीएल २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर, हंगाम १२ डिसेंबरपासून सुरू

नाशिक हादरले! विनयभंगाला विरोध केल्याने पर्यटकांवर पाठलाग करत लोखंडी सळ्यांनी हल्ला, गाड्यांचीही तोडफोड!

पुढील लेख
Show comments