suvichar
✕

महाराष्ट्रात NPR प्रक्रिया थांबवणार नाही: उद्धव ठाकरे

Updated: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (18:04 IST)
 
ठाकरे यांनी एनपीआरचे सर्व कॉलम स्वत: तपासतील असे आश्वासन देखील दिले आहे. त्यांनी म्हटले की एनपीआर तयार करण्याच्या प्रक्रियेत राज्यात कुठलीही समस्या येणार नाही.
 
ठाकरे यांनी ट्वीट केले आहे की सीएए आणि एनआरसी वेगवेगळे आहे आणि एनपीआर वेगळं. जर सीएए लागू झालं तर कुणालाही काळजी करण्यासारखं काहीही नाही. एनआरसी सध्या नसून राज्यात लागू देखील होणार नाही. त्यांनी म्हटले की एनपीआर राज्यात लागू केलं जाईल कारण त्यात काहीही वादग्रस्त नाही.
 
ठाकरे यांनी म्हटले की राज्यात NRC लागू होऊ देणार नाही. त्यांनी म्हटले की जर एनआरसी लागू झालं तर याने हिंदू आणि मुस्लिमच नव्हे तर आदिवासीदेखील प्रभावित होतील. एनपीआर जनगणना आहे आणि यामुळे कोणीही प्रभावित होईल असे वाटत नाही कारण हे दर दहा वर्षात होतं.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: मुंबई विमानतळावर सर्व्हर आणि नेटवर्क बंद; ३२७ हून अधिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम

नागपूर आणि वाराणसीत भाजपचा पराभव का झाला याचे उत्तर द्या, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

२८ किमी मायलेज, ६.९० लाख किंमत... मारुतीचीही ही SUV नवीन अवतारात येणार

चक्रीवादळ 'अर्नब'चा किनारपट्टीला फटका; उत्तर भारतात हवामानात मोठा बदल

६ वर्षांपर्यंत होणार नाही एक्सपायर! सॅमसंगने भारतात लाँच केला ६००० mAh बॅटरीचा परवडणारा स्मार्टफोन

पुढील लेख
Show comments