Dharma Sangrah

रायगडावर पिंडदानाचा कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल

सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (12:25 IST)
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ पिंडदान कार्यक्रमाचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
<

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम होत असल्याचा दावा...#Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/FlFYxHuO4h

— Datta Lawande (@datta_lawande96) September 25, 2022 >
मिळालेल्या माहितीनुसार घडलेला सर्व प्रकार 24 सप्टेंबर चा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिस्थळ किल्ले रायगडावर  छत्रपती शिवरायांच्या समाधी स्थळाजवळ पिंडदान कार्यक्रम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेक सोहळा सुरु असता पिंडदानाचा कार्यक्रम सुरु असल्याने शिवप्रेमींचा संताप होत आहे. संभाजी ब्रिगेडचे कोकण प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने पिंडदान करणाऱ्यांना ही विधी थांबविण्यास सांगितलं आणि तिथून निघून गेले .
संभाजी ब्रिगडने या घटनेवर राज्यसरकारने लक्ष घालावी अशी मागणी केली आहे. या घटनेची पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 
 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

दौसा येथे हरिद्वारहून इंदूरला जाणाऱ्या बसला आग, ८ प्रवाशांचा मृत्यू

मुंबईत चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

LIVE: ठाण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

National Doctor's Day 2026 : राष्ट्रीय डॉक्टर दिन; महत्व आणि योगदान

Maharashtra Agriculture Day 2026 : महाराष्ट्र कृषि दिन; इतिहास आणि पार्श्वभूमी

पुढील लेख
Show comments