Marathi Biodata Maker
✕

अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईत दाखल! महाराष्ट्रात २८, २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Updated: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 (19:14 IST)
 
अर्नब चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत अपेक्षित आहे. यामुळे राज्यभरात तापमानात मोठी घट झाली असून, हवामानात लक्षणीय बदलांची चिन्हे दिसू लागली आहे. भारतीय हवामान विभागाने  म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत मुंबई आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तथापि, पुढील तीन ते चार दिवसांत राज्यभरात हवामान वेगवेगळे असेल. बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'अर्नब' हे अति तीव्र चक्रीवादळ बुधवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 
ALSO READ: एकनाथ शिंदेंचा वित्त कंपन्या आणि सावकारांना इशारा; शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी दबाव आणला तर कठोर कारवाई होईल
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पूर्व महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या काही जिल्ह्यांमध्ये हवामान अधिक सक्रिय राहील. २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांतील तुरळक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर  रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील घाट परिसरात, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. 
ALSO READ: दिवाळीपूर्वी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्यांपासून ते एसटी महामंडळापर्यंत १२ मोठे निर्णय; वाचा

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजप-काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत

दिवाळीपूर्वी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्यांपासून ते एसटी महामंडळापर्यंत १२ मोठे निर्णय; वाचा

लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी प्रति एकर १.२१ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५,००० जमा होणार

मुंबई : लोकल ट्रेन अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे धावपळीत २१ वर्षीय साहिलचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments