Biodata Maker marathi
✕

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

Updated: सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (14:20 IST)
ALSO READ: ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितेनुसार आरोपीने १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली आणि जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान तिच्यावर अनेक वेळा लैंगिक केल्याचा आरोप आहे. आरोपीने नंतर मुलीशी लग्न केले, ती गर्भवती राहिली आणि १४ फेब्रुवारी रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. 
ALSO READ: कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक
आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. 
ALSO READ: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Constitution Day 2026 Speech in Marathi संविधान दिन भाषण मराठी

पहिले विष दिले मग गळा दाबला...इराणमध्ये दोन महिन्यांच्या गरोदर मुलीची तिच्याच आईवडिलांनी केली हत्या

LIVE: दुष्काळावर राजकारण नको, मंत्र्यांनी रोहित पवार यांना बैठकीसाठी आमंत्रित केले

पुणे: न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार आणि कुऱ्हाडीने हल्ला, साक्षीदाराचा मृत्यू

जलगावच्या कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकले; ३ मृतदेह सापडले, मुलाच्या सुटकेतून गुन्हा उघड

पुढील लेख
Show comments