Daily Horoscope

नाशिक करन्सी नोट प्रेस शाई संपली, नोटा छपाई बंद

Updated: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (09:26 IST)
या प्रकरणात केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेल्या 20 आणि 100 च्या नोटांचं मंजूर न केल्याने, त्या  नोटांची पूर्ण छपाई थांबली आहे. त्यात 200 आणि 500 च्या नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या शाईचा तुटवडा असल्याने नोटांच्या छपाईवर  त्याचा  मोठा परिणाम झाला आहे.

त्यातही मार्चपर्यंतच्या स्टॉकची छपाई पूर्ण झालेली आहे. एप्रिलपासूनची केंद्राची नवीन  ऑर्डर न आल्याने पुढील छपाई बंद करण्यात आली आहे. केद्र सरकारच्या गाफील कारभारामुळे नोटांच्या छपाईवर झाला आहे.

आपल्या देशात नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटांची छपाई करण्यात येते. देशातील चलनी नोटांपैकी नाशिकमध्ये दररोज साधारणपणे पाच दशलक्ष नोटा छापल्या जातात या नोटांच्या छपाईसाठी लागणारी शाई ही परदेशातून मागवण्यात  येते.

दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीसारखे  देशातील  अनेक भागात एटीएम 'कॅशलेस'झाले आहेत. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments