Festival Posters
✕

सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, राहुल यांच्या वक्तव्यावर उद्धव म्हणाले मान्य नाही

Updated: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (13:54 IST)
 
तत्पूर्वी मंगळवारी वाशिम जिल्ह्यात त्यांच्या भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून आयोजित सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सावरकर हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक आहेत. सावरकरांनी स्वतःवर वेगळ्या नावाने एक पुस्तक लिहून ते किती शूर होते ते सांगितले. सावरकरांना अंदमानात दोन-तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागल्याचे काँग्रेस खासदार म्हणाले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. सावरांनी इंग्रजांना सर्वतोपरी मदत केली होती. ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे, असा दावा माजी काँग्रेस अध्यक्षांनी केला होता.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद, झटापटीत चाकू एका निष्पाप प्रवाशाच्या छातीत घुसला

रात्रीच्या वेळी दोन मुलींना मध्येच उतरवल्याप्रकरणी एसटी चालक आणि वाहक निलंबित; प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाहीर; चोरीच्या शस्त्रांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस

"मोदीजी खूप कणखर व्यक्ती आहे''; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

पुढील लेख
Show comments