Dharma Sangrah
✕

सचिव जे. पी. गुप्ता यांची अखेर उचलबांगडी, किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

Updated: गुरूवार, 16 जानेवारी 2020 (10:24 IST)
 
सारथी संस्थेची स्वयत्तता कायम ठेवावी, या मागणीसाठी राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या तरूणांनी शनिवारी पुण्यात लाक्षणिक उपोषण केले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी संभाजीराजेंची भेट घेऊन सारथीची स्वायत्तता कायम ठेवण्याचे तसेच गुप्ता यांना पदावरून हटविण्याचे आश्वासन दिले होते.
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

एटीएममधून पैसे काढताना तुमचे कार्ड अडकल्यास घाबरून जाऊ नका! अशावेळी काय करावे? वाचा

LIVE: मुंबईत देशातील पहिले हवामान उत्कृष्टता केंद्र उभारले जाणार

भारतात होंडाच्या दोन नवीन ॲडव्हेंचर बाइक्स लाँच; किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या

२५,००० पेक्षा कमी किमतीचे नवीन 5G फोन्स: ७,९००mAh बॅटरी आणि ५०MP AI कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये

महत्त्वाचे व फायदेशीर नगदी फळ पीक : केळी लागवड

पुढील लेख
Show comments