deepawali
✕

येत्या दोन दिवसांमध्ये मोसमी वारे माघारी जाणार

Updated: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (15:47 IST)
 
सोमवार आणि मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मोसमी वारे माघारी जात असतानाही राज्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
हवामान विशेषज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनीही ट्विट करत रत्नागिरी भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला. राज्यात यंदा वाजवीपेक्षा अधिक काळासाठी मुक्कामी असणाऱ्या पावसानं परतीच्या वाटा धरल्या असल्या तरीही जाता जाता हा वरुणराजा त्याचा तडाखा दाखवणार हेच आता स्पष्ट होत आहे.  

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पिया दांडिया फ्लोरिडामध्ये विजयी, अमेरिकी संसदेत पोहोचून इतिहास रचला; याचा भारताशी काय संबंध? वाचा

मिझोराममध्ये मंगळवारी रात्री उशिरा भूकंप! लोकांमध्ये भीतीचे वातावरण

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसानीसाठी प्रति हेक्टर ११,००० ते ३०,००० रुपयांपर्यंतची मदत मिळणार

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणबाबत रोहित पवार यांनी तुकाराम मुंडे यांच्याकडे महत्त्वपूर्ण पुरावे सुपूर्द केले

मित्राने केली मित्राची हत्या! मृतदेह लपवून ठेवला; स्वप्नात दिसू लागल्यानंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

पुढील लेख
Show comments