Dharma Sangrah
✕

विठ्ठल कारखाना यंदा सुरू होणार

Updated: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (14:08 IST)
विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली चालविला जात असून मागील हंगामात तालुक्यातील काही कारखाने बंद राहिले होते. यात विठ्ठलचाही समावेश होता. यामुळे यंदा सार्‍यांचे लक्ष या कारखान्याकडे होते. गुरुवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी या कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थान ह.भ.प. किरण महाराज बोधले हे भूषविणार आहेत. यावेळी मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष संजय देविदास भिंगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक आर.एस. बोरावके यांनी दिली.

कारखान्याने हा गळीत हंगाम यशस्वी करण्याची सर्व तयारी अध्यक्ष आमदार भालके व उपाध्यक्ष लक्ष्मण पवार व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली केली आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

सासूची हत्या, दागिन्यांची चोरी आणि वरून शोक व्यक्त करण्याचा देखावा; एका सुनेचे धक्कादायक कृत्य

शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत; लिंबू लागवड

16,800 कोटींचे गुप्त खाते आणि आखाती देशांशी संबंध! ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्या आयफोन हॅक प्रकरणात मोठा खुलासा

सुनेत्रा पवार यांनी झीशान सिद्दिकी यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती केली

विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार! सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील

पुढील लेख
Show comments