ganesh chaturthi
✕

भंडारा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने दोन जणांचा मृत्यू

Updated: शनिवार, 23 मे 2026 (19:02 IST)
ALSO READ: बकरीदपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडक इशारा! महाराष्ट्रात गोवंश कापला तर थेट 'मकोका' लावणार!
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील थाना पेट्रोल पंपाजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकचा टायर बदलत असलेल्या तीन जणांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. दोन ट्रक चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला.
ALSO READ: महाराष्ट्र बोर्डाची नवी योजना, इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार
जखमीला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीच्या रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. जवाहरनगर पोलिसांनी ट्रक चालक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
ALSO READ: बांगलादेशातील एक दुर्मिळ पांढरी म्हैस 'डोनाल्ड ट्रम्प'; बकरीद निमित्त तिला पाहण्यासाठी गर्दी उसळली
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments