suvichar

उदयनराजे भोसले यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (15:39 IST)
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा येथे दोघांमध्ये अर्ध्या तास चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत चर्चा झाली आहे. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. 
 
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे मिळून हे सरकार आहे. या तीन पक्षांच्या सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम शरद पवार करत आहे. यामुळे आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांची भेट घेतली, असं उदयनराजे म्हणाले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

भाजप आमदारच्या काफिल्यातील कारचा भीषण अपघात

आंदोलना दरम्यान अभिजीत दीपके यांनी अचानक उपोषण सोडले

LIVE: ६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर संजय देशमुख यांचा खुलासा

जुना फोन विकण्यापूर्वी या ५ सेटिंग्स नक्की बंद करा

६ बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर संजय देशमुख यांचा खुलासा

पुढील लेख
Show comments