Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे कडाडले! भाजप, मोदी आणि मनसेवर केली जोरदार टीका

Updated: सोमवार, 11 एप्रिल 2022 (08:08 IST)
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे– देशात भाजपने बनावट हिंदुह्रदयसम्राट बनविण्याचा केलाला प्रयत्न फसला आहे. लोकांनीच हा प्रयत्न हाणून पाडला– भाजपचा भगवा हा नकली बुरखा असून तो फायाडला हवा– देशात गॅस आणि इंधनाच्या किंमती एवढ्या वाढत आहेत, त्यावर एकही भाजप नेता का बोलत नाही– बाळासाहेब ठाकरेंचा आदर आहे असे सांगणाऱ्यांनीच नवी मुबई विमानतळाला त्यांचे नाव देण्यावेळी विरोध दर्शविला– समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव महाविकास आघाडी सरकारने दिले आहे– शिवसेनेने स्थापनेपासून झेंडा कधीही बदलला नाही. नेताही बदलला नाही– बेळगावमध्ये भाजपने नकली भगवा चढवला– खोटं बोलूनच चार राज्यात सत्ता मिळवली. महाराष्ट्रात हे चालणार नाही– मोदी सोडले तर कोणत्याही नेत्याचे फोटो पक्षाच्या बॅनरवर नसतात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की एखाद्या गावाचे सरपंच हेच समजत नाही– कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधवच जिंकतील– खोटं बोल पण रेटून बोल असे विरोधक आहेत– शिवसेना समोरुन वार करते. भाजप मात्र पाठीमागून वार करते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments