नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? जितेंद्र आव्हाडांचा शिवसेना महापौरांना सवाल

jitendra awhad
Last Modified मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:31 IST)
कळवा-खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेले शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

महापौर नरेश म्हस्के यांनी फेसबुक पोस्ट टाकून जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं. मग जितेंद्र आव्हाड यांनी जुने प्रकरण काढलं.
'जे एक निष्ठेची भाषा करतात त्यांनी क्षणभर विश्रांती कुठे घेतली होती. जे एकनिष्ठे बद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले? या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका' असं जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावलं.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

स्वयंपाक करतांना चुलीवर ओढणी पडल्याने भाजलेल्या मुलीचा ...

स्वयंपाक करतांना चुलीवर ओढणी पडल्याने भाजलेल्या मुलीचा मृत्यू
स्वयंपाक करताना चुलीच्या जाळावर ओढणीचा पदर पडल्याने भाजलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू ...

शिंदे गटाने पाठिंबा काढला; ठाकरे सरकार अल्पमतात

शिंदे गटाने पाठिंबा काढला; ठाकरे सरकार अल्पमतात
शिवसेनेच्या 38 बंडखोर आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे राज्य सरकार ...

बंडखोरांसमोर नवा पर्याय? एकनाथ शिंदेंनी केला राज ठाकरेंना ...

बंडखोरांसमोर नवा पर्याय? एकनाथ शिंदेंनी केला राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल त्यांनी महाराष्ट्र ...

टायर फुटून टँकरला आग, धुळ्यात महामार्गावर टॅंकरचा आगडोंब

टायर फुटून टँकरला आग, धुळ्यात महामार्गावर टॅंकरचा आगडोंब
धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई –आग्रा महामार्गाजवळ असलेल्या शंभर फुटी रोडजवळ आज बँर्निंग ...

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ...

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांच्यातला वाद आता न्यायालयात गेला ...