Festival Posters
✕

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून शाहरूखचा सन्मान

Updated: बुधवार, 17 जानेवारी 2018 (12:28 IST)
असतो. महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या शाहरूखला त्याच्या या योगदानासाठी 'वर्ल्ड इकॉनॉकिम फोरम'कडून दिल्या जाणार्‍या 24व्या वार्षिक क्रिस्टल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
शाहरूखने सुरू केलेल्या 'मीर फाउंडेशन'तर्फे अ‍ॅसिड हल्ला पीडित महिलांची मोफत चिकित्सा केली जाते. त्यांना कायद्याचे मार्गदर्शन दिले जाते तसेच या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतही केली जाते. 'मीर फाउंडेशन' ही इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लहान मुलांसाठी रुग्णालयात स्पेशल वॉर्ड, कॅन्सरग्रस्त मुलांसाठी वैद्यकीय व निवासाची मोफत व्यवस्था असे अनेक उपक्रमही राबवते.
 
येत्या 22 जानेवारीला स्वीत्झर्लंडमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. शाहरूखबरोबरच हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँचेट आणि प्रसिद्ध हॉलिवूड गायक एल्टन जॉन यांनाही हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

MSRTC ने दिवाळीसाठी प्रस्तावित १५% भाडेवाढ रद्द केली

दिल्लीच्या रामलीलामध्ये रावणाच्या पुतळ्यासोबत झुरळाच्या पुतळ्याचे दहन होणार

एसटी कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वी संपाचा अल्टिमेटम दिला, ६ नोव्हेंबरपासून बससेवा बंद ठेवण्याचा इशारा

LIVE: एसटी कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वी संपाचा अल्टिमेटम दिला

महाराष्ट्र माथाडी कामगार परीक्षेत हेराफेरीचा सुषमा अंधारेंचा आरोप

पुढील लेख
Show comments