Festival Posters
✕

महिला कुस्तीपटू अश्विनी पॉल यांचा 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू

Updated: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026 (11:40 IST)
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा गावातील रहिवासी असलेली महिला कुस्तीपटू अश्विनी पॉल गुरुवारी आपल्या तीन मुलांसोबत नळदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी गेली होती. मात्र, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती आणि तिची मुले किल्ल्याच्या उपली बुरुजावरून खाली पडल्याचे वृत्त समोर आले.
ALSO READ: संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबाबत मोठा दावा, म्हणाले-देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होतील
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अश्विनी आणि तिचा मुलगा अजिंक्य यांना वाचवता आले नाही. गंभीर जखमी झालेल्या क्रांतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिची जुळी बहीण वीरा हिची प्रकृती चिंताजनक आहे.

५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची विजेती: अश्विनी पॉल
अश्विनी पॉल एक प्रतिभावान राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू होती. तिला 'महाराष्ट्राची सिंहिण' म्हणूनही ओळखले जात असे. अश्विनीला तिचे सुरुवातीचे कुस्तीचे प्रशिक्षण तिच्या कुटुंबाकडूनच मिळाले. तिच्या वडिलांना कुस्तीची आवड होती आणि आपल्या मुलीची प्रतिभा पाहून त्यांनी तिच्या सरावासाठी घरीच एक प्रशिक्षण केंद्र उभारले होते.
ALSO READ: अजित पवारांच्या अपघातावरून सुप्रिया सुळेंचा वाहिनी सुनेत्रा यांना टोला; म्हणाल्या-आमचा भाऊ गेला आणि ते सत्तेचा आनंद लुटताय
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर

अमेरिकेच्या निवडणूक निकालांवरून रोहित पवारांचा केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासांतच प्रकृती खालावली

दिवाळीपूर्वी अंगणवाडी सेविकांना सरकारची भाऊबीज भेट; खात्यात २,००० रुपये जमा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीएमसीची धडक कारवाई; बोरिवलीतील २७ बांधकामे पाडली

पुढील लेख
Show comments