मुंबईमध्ये समुद्रात ३८ जणांना घेऊन जाणाऱ्या फेरी बोटीमध्ये अचानक बिघाड; प्रवाशांमध्ये घबराट
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३४ प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या फेरी बोटीचे इंजिनमध्ये बिघाड झाला. दुसऱ्या बोटीच्या मदतीने सर्व ३८ जणांना सुखरूप जेट्टीवर आणण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३४ प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या फेरी बोटीच्या इंजिन मध्ये बिघाड झाला. तसेच तातडीने दुसऱ्या बोटीच्या मदतीने सर्व ३८ जणांना सुखरूप जेट्टीवर आणण्यात आले.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मी २०२९ पर्यंत महाराष्ट्रातच राहीन! पक्षाने सांगितल्यास दिल्लीला जाईन"
गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ३८ जणांना घेऊन जाणारी एक फेरी बोट अचानक नादुरुस्त झाली. बोटीत ३४ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे बोटीतील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने, मदतीसाठी दुसरी बोट वेळेवर पोहोचली आणि सर्वांना सुखरूप गेटवे ऑफ इंडिया जेट्टीवर परत आणण्यात आले. प्राथमिक तपासानुसार फेरी बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून येते.Watch: A ferry carrying 34 passengers and four crew members broke down near Mumbais Gateway of India. Another ferry rescued and towed the boat back, with all 38 people safely reaching shore.
— IANS (@ians_india) September 3, 2026
(Source: Mumbai Police) pic.twitter.com/kz7V08Adpn
Edited By- Dhanashri Naik
