ग अक्षरावरून मुलींची मराठी नावे,G Varun Mulinchi Nave
गजलक्ष्मी- लक्ष्मी
गरिमा-श्रेष्ठत्व
गार्गी- ब्रह्मचर्य करणारी विदुषी
गायत्री- एक मंत्र विशेष
गावती- पहिला प्रहर
गिरा- वाणी
गिरीजा- पार्वती
गती-वेग
गजगामिनी- हत्तीसारखी चालणारी
गझल -एक काव्यप्रकार
गजरा- फुलांचा विशिष्ट प्रकाराचा हार
गायत्रीनी- ऋचा म्हणणारी
गीता- भगवदगीता
गीती-पद, गाणे
गीतिका- छोटे पद
गीतांजली-गीताची ओंजळ
गुंजन -गुणगुण
गुणरत्न- गुणांचा हिरा
गुणसुंदरी- गुणावती यौवना
गुणज्ञा-गुणांची जाण असलेली
गंधाली- सुगंधित
गांधारी- कौरवमाता, दुसरा प्रहर
गंधवंती- सुगंध देणारी- पृथ्वी
गंधा- सुवासिनी
गंधलता- सुगंधाची वेल
गंधकळी- सुगंधी कलिका
गंगा- एक पवित्र नदी
गौरी- पार्वती
गौरा- पार्वती
गौरांगीनी- गोऱ्या अंगाची, पार्वती
गौरवी -नम्र, सन्मान
गोहिनी- घराची मालकीण
गौतमी- ऋषी गौतमाची पत्नी
गोमती- गंगेची उपनदी
गोपिका- कृष्णसखी, गोपी
गोपी- गोकुळातील गवळण
गोपबाला- गवळ्याची मुलगी
गोदावरी- एक पवित्र नदी
गोदा
गृहलक्ष्मी
गुणेश्वरी-
गौरजा
गंधमालती
गंधमृगा
गुंजिता
ग्रीष्मा
Edited by - Priya Dixit