suvichar
✕

Stop Expecting जोडीदाराकडून या गोष्टींची अपेक्षा करू नका, चांगलं नातं बिघडू शकतं

Updated: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (12:43 IST)
 
शंका आणि अविश्वास- ही असुरक्षितता स्त्री आणि पुरुष दोघांकडूनही होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या मनात शंका आणि अविश्वास भरू शकतो आणि त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. हे जाणून घ्या की नाते नेहमीच सारखे राहू शकत नाही, त्यात चढ-उतार असतात. जोडीदाराला मला सोडून तर जाणार नाही ना? हे वारंवार विचारणे खूप चिडवणारे आहे.
 
आनंदी ठेवण्याची जबाबदारी- सर्वांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीच्या खांद्यावर असू नये. तुमचा जोडीदार तुम्हाला नेहमी आनंदी ठेवेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. हा प्रयत्न दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. तरच नात्यात चांगली प्रगती होईल. जर तुम्ही एकमेकांच्या गरजा आणि परिस्थिती समजून घेतल्या तर तुम्हाला आनंदी राहण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत.
 
प्रत्येक गोष्टीशी सहमत- प्रत्येक व्यक्तीचे विचार एकमेकांपेक्षा वेगळे असू शकतात, त्यामुळे तुमचा जोडीदार तुम्ही म्हणता त्या प्रत्येक गोष्टीशी सहमत होईल अशी अपेक्षा करणे पूर्णपणे व्यर्थ आहे. यासाठी जोडीदारावर दबाव आणण्याची किंवा रागावण्याची चूक करू नका कारण यामुळे भांडणे वाढतात. त्यांच्या विचारांचाही आदर करा.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

रूप चौदसला चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? हा खास स्क्रब दिवाळीपर्यंत त्वचेला देईल चमकदार लुक

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

पुढील लेख
Show comments