गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2019
Written By
Last Modified: शनिवार, 28 डिसेंबर 2019 (16:36 IST)

जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व? प्रकट करा आपले मत

दरवर्षी प्रमाणे, वेबदुनिया सर्वे - 2019 द्वारे वाचक आपल्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाची निवड करू शकतात. वर्षातील सर्वात मोठे घटनाक्रम आणि संस्मरणीय घटनेची निवड करू शकतात. सर्वेक्षणात विविध विषयांवर आधारित 06 प्रश्न देण्यात आले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी वाचकांना दिलेल्या पर्यायांमधून एकाची निवड करायची आहे. सर्वेक्षणानंतर प्राप्त झालेल्या परिणामांवर आधारित, तपशीलवार अहवाल वेबदुनियावर प्रकाशित केला जाईल. 

या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

या सर्व्हेत 07 जानेवारी 2020 पर्यंत भाग घेता येऊ शकेल.