Dharma Sangrah

आरती स्वामी राजा Aarti Swami Raja

आरती स्वामी राजा ।
कोटी आदित्यतेजा । तु गुरु मायबाप ।
प्रभू अजानुभुजा । आरती स्वामी राजा ।। धृ।।
 
पूर्ण ब्रम्ह नारायण ।
देव स्वामी समर्थ । कलीयुग अक्कलकोटी।
आले वैकुंठ नायक । आरती स्वामी राजा ।। 1 ।।
 
लीलीया उध्दरिले ।
भोळे भाबडे जन। बहुतीव्र साधकासी ।
केले आपुल्या समान। आरती स्वामी राजा ।। 2 ।।
 
अखंड प्रेम राहो।
नामी ध्यानी दयाळा। सत्यदेव सरस्वती।
म्हणे आम्हा सांभाळा । आरती स्वामी राजा ।। 3 ।।

सर्व पहा

Shravan 2026 श्रावण सुरू होण्यापूर्वी घरात करा हे ५ शुभ बदल

कुण्डलिनी स्तोत्र | Kundalini Stotra आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभावी आणि पवित्र स्तोत्र

ब्रह्माकृत सावित्रीदेवी स्तोत्र | ब्रह्मदेवांनी रचलेले दिव्य आणि प्रभावी स्तोत्र

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments