suvichar
✕

Jio नंबर्सवर International Roaming Service या प्रकारे करा Activate

Updated: सोमवार, 15 मार्च 2021 (18:29 IST)
 
या सेवेमुळे यूजर्सला आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान Jio सिम वापरण्याची परवानगी असते. हे इंटरनेशनल पॅक आपल्याला सर्व Jio सेवा याचे लाभ घेण्याची परनवागी देतं. ही सेवा आधीपासून 170 देशांमध्ये उपलब्ध आहे. तथापि ही सर्व्हिस वापरण्यासाठी यूजर्सला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. चला जाणून घ्या त्या स्टेप्सबद्दल- 
 
वेबसाइटसाठी या प्रकारे अॅक्टिवेट करा
Reliance Jio रोमिंग सेवा सक्रिय करण्यासाठी आपल्याला साइन-इन पर्यायावर टॅप करावे लागेल आणि OTP प्राप्त करण्यासाठी Jio नंबर लिहावा लागेल. ओटीपी प्राप्त केल्यानंतर आपल्याला साइन इन करावं लागेल आणि सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करावे लागेल. सेटिंग पर्याय स्क्रीनच्या उजवीकडे आहे तेथे manage service section वर क्लिक करावे लागेल.
 
आता आपल्याला इंटरनेशनल पॅक पर्याय सुरु करावा लागेल. यानंतर आपल्याला आपल्या खात्याची क्रेडिट सीमा वाढवावी लागेल, यासाठी आपल्या प्रीपेड खात्यात पुरेसं बँलन्स असावं. 
 
आता Next पर्यायावर टॅप करावे. नंतर रिलायंस जिओचा एक मेसेज फ्लॅश होईल ज्यात आपल्याला रेफरेंस नंबरसह रिक्वेस्ट सबमिट करण्याचा पर्याय मिळेल. एकदा सेवा सक्रिय झाल्यावर रिलायन्स जिओ आपल्याला एक संदेश पाठवेल.
 
MyJio अॅपद्वारे अॅक्टिवेट करा
Reliance Jio यूजर्स MyJio अॅप्लिकेशन या माध्यमातून सेवा अॅक्टिवेट करु शकतात. सेवा वापरण्यासाठी आपल्याला कंपनी अॅप्लिकेशन उघडून सेवा सक्रिय कराव्या लागतील. विशेष रुपाने MyJio App च्या होम स्क्रीनवर ISD / International रोमिंग पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
 
यानंतर रिलायंस जिओ आपल्या सेवा अॅक्टिवेट झाल्याचा एक मेसेज देणार. यानंतर अॅप द्वारे आपण नंबरची क्रेडिट लिमिट वाढवू शकता. आता आपल्या preference and finalize the activation वर टॅप करावं लागेल ज्याने आपण जिओ नंबरद्वारे परदेशात प्रवास दरम्यान प्रतत्येकाशी जुळू शकतात.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

'शारीरिक संबंधासाठीपुरुष ४० दिवस संयम कसा पाळणार?' मुफ्तींच्या आक्षेपार्ह विधानामुळे पाकिस्तानी महिलांमध्ये संतापाची लाट

LIVE: मुंबईत वसतिगृहात सापडला १९ वर्षीय ICT अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृतदेह

Diwali Holidays in Maharashtra Schools महाराष्ट्रातील शाळांना २ ते १४ नोव्हेंबरपर्यंत सलग १३ दिवसांची दिवाळीची सुटी

संपूर्ण राज्यात उष्णतेचा प्रभाव कायम; मुंबई, पुण्यासकट तुमच्या शहरातील परिस्थिती जाणून घ्या

दसराही गेला आता लाडक्या बहिणीचे सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट

पुढील लेख
Show comments