Cheque देताना चुकूनही या चुका करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते

cheque
Last Updated: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (16:41 IST)
सध्या बँकिंग फसवणुकीच्या घटना घडणे हे सामान्य झाले आहे.देशातील विविध ठिकाणाहून दररोज बँकिंगच्या फसवणुकीची प्रकरणे बाहेर येत आहे.ही बँकिंग फसवणूक थांबविण्यासाठी देशातील सर्व बँका वेळोवेळी ग्राहकांना सूचना देतात.या साठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे.अलीकडील काळात बँकिंग फसवणुकीत चेक किंवा धनादेश फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चेकमधून फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह

पे प्रणाली सुरु केली आहे.

सर्व बँका ही पॉझिटिव्ह पे प्रणाली हळू हळू अवलंबवत आहे.आम्ही आज आपल्याला चेकमधून होणाऱ्या फसवणूकला टाळण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण आपलं नुकसान टाळू शकता.या साठी आपल्याला काही गोष्टींचे पालन कटाक्षाने करावे लागणार.चला तर मग जाणून घेऊ या.

1 रिक्त धनादेश वर सही करू नका- चेक वर ज्या व्यक्तीला चेक देत आहात,त्याचे नाव,रक्कम,आणि तारीख लिहा.रिकाम्या चेकवर कधीही सही करू नका.चेकवर लिहिण्यासाठी नेहमी पेनचा वापर करा.
2 धनादेश नेहमी क्रॉस करा-बँक चेकच्या सुरक्षितेसाठी नेहमी गरज पडल्यास चेक क्रॉस जारी करा.जेणे करून आपण त्याचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता.

3 जागा रिक्त सोडू नका -धनादेश देताना कधीही जागा रिकामी ठेवू नका.नेहमी जागा मोकळी असल्यास रेषा ओढून द्या.धनादेशावर कुठेही सही करू नका.चेक मध्ये काही बदल करायचे असल्यास व्हेरिफाय करण्यासाठीच त्या ठिकाणी सही करा.प्रयत्न हा करा की काही बदल करावा न लागो.
4 धनादेश रद्द करताना हे लक्षात असू द्या-चेक कॅन्सिल करताना नेहमी MICR बँड फाडून टाका.आणि संपूर्ण चेक वर कॅन्सिल CANCELअसे लिहा.

5 धनादेश ची डिटेल्स आपल्या कडे ठेवा- आपण एखाद्याला चेक दिल्यावर त्याची डिटेल्स आपल्याकडे नमूद करून ठेवा.आपली चेकबुक नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा.





यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

LIC IPO: बाजारात आल्यानंतर शेअर्सची घसरण, गुंतवणूकदारांनी ...

LIC IPO: बाजारात आल्यानंतर शेअर्सची घसरण, गुंतवणूकदारांनी आता काय करावं?
देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा असलेला एलआयसीचा आयपीओ या महिन्यात 17 मेला शेअर बाजारात ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी झाला होता हल्ला
एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी सुजवान ...

पाकिस्तान डिफॉल्टर देश होऊ शकतो,आयातीसाठी फक्त दोन महिने ...

पाकिस्तान डिफॉल्टर देश होऊ शकतो,आयातीसाठी फक्त दोन महिने राखीव; श्रीलंकेसारखी परिस्थिती
पाकिस्तानात निजाम बदलल्यानंतरही ना राजकीय परिस्थिती स्थिर होतेय ना आर्थिक संकट थांबण्याचे ...

खासदार नवनीत राणा यांना "...मारण्यासाठी", धमकी; दिल्लीत ...

खासदार नवनीत राणा यांना
खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या वैयक्तिक फोनवरून सतत अपमानाच्या आणि जीवे मारण्याच्या ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, ...

सर्वोच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय हा वैध व्यवसाय मानला, आदेश - पोलिसांनी त्रास देऊ नये
नवी दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश ...