Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधार कार्डामधील फोटो बदलण्यासाठी या पद्धती अवलंबवा

Updated: शनिवार, 20 मार्च 2021 (19:30 IST)
 
* फॉर्म व्यवस्थित भरा आणि आधार नोंदणी केंद्रावर जाऊन सबमिट करा. 
 
* नोंदणी केंद्रावर आपले फिंगरप्रिंट म्हणजे हाताचे ठसे,डोळ्यातील पडदा ,आणि फोटो पुन्हा काढण्यात येईल.
 
* आपल्याला आधार कार्डाची माहिती अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारावे लागतील.
 
* आपला  फोटोला अपडेट करण्यासाठीचा अर्ज स्वीकारल्या गेल्यावर आपल्याला एक यूआरएन किंवा अपडेट रिक्वेस्ट क्रमांक मिळेल. 
 
* या क्रमांकाद्वारे आपण अर्ज ऑनलाईन ट्रॅक करू शकता.
 
* आवश्यक डेटा  UIDAI कॉरपोरेट ऑफ‍िसमध्ये पाठविले जाते. आपल्याला 90 दिवसात आपले आधार कार्ड अपडेट फोटोसह मिळेल.  
 
** आपण पोस्टाच्या पद्धतीने देखील आधार कार्डामधील फोटो बदलू शकता. 
 
* आपल्याला आधार सेवा केंद्रावर जायचे नसेल तर आपण UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाला लिहून आपल्या आधार कार्डात सुधारणा किंवा अपडेट करू शकता. 
 
* या साठी UIDAI च्या पोर्टलवर जाऊन ‘Aadhaar Card Update Correction’ फॉर्म डाउनलोड करा.
 
* या मध्ये विचारलेली सर्व माहिती द्या.
 
* या नंतर यूआयडीएआयच्या प्रादेशिक कार्यालयाचे नाव, आधार कार्ड अद्यतनित करण्यासाठी एक पत्र लिहा.
 
* या नंतर आपण या पत्रासह (स्वाक्षरी फोटो) सेल्फ अटेस्टेड फोटो जोडून द्या. 
 
* या नंतर हा फॉर्म आणि पत्र यूडीआय च्या कार्यालयाला पोस्ट करा. 
 
* दोन आठवड्यात आपल्याला नवीन फोटोसह आधारकार्ड मिळेल.
 
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पक्षाच्या घटनेतील बदलांबाबत निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार गटाला उत्तर मागितले

ठाण्यातील तलावातून एका महिलेचा मृतदेह आढळला, तपास सुरू

पुण्याच्या रस्त्यांवर अनियंत्रित पोलीस व्हॅनने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिली

अहिल्यादेवी होळकर किसान कर्जमुक्ती योजना; आज शेतकऱ्यांच्या खात्यात ७,००० कोटी रुपये हस्तांतरित होणार

LIVE: आज १६.९६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ७,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील

पुढील लेख
Show comments