Biodata Maker marathi
✕

हॉटेलच्या खोलीत असू शकतो Hidden कॅमेरा! तुम्ही या सोप्या पद्धतींनी तपासू शकता, गोपनीयता राखली जाईल.

Updated: मंगळवार, 20 जून 2023 (16:15 IST)
 
2019 मध्ये, उत्तराखंडच्या टिहरीमध्ये एका तरुण जोडप्याला त्यांच्या हॉटेलच्या खोलीच्या पंख्यामध्ये लपवलेला कॅमेरा सापडला. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे काम करण्यास अजिबात घाबरत नाहीत. त्यामुळे हॉटेलमध्ये चेक इन करताना काळजी घ्यावी लागेल. येथे आम्ही तुम्हाला हॉटेलमध्ये लावलेला छुपा कॅमेरा शोधण्याची युक्ती सांगणार आहोत.
 
छतावरील पंख्यावरील छुपा कॅमेरा तपासा
छताच्या पंख्याच्या मध्यभागी टॉर्च लावून कुठेतरी लाल दिवा चमकत आहे का ते तपासावे. इथे लाल दिवा नसेल तर खात्री बाळगा. त्याच वेळी, तुम्ही हॉटेलच्या खोलीचे ते भाग तपासले पाहिजे, जेथे कॅमेरा लपविला जाऊ शकतो, जसे की खिडकी, फ्लॉवर पॉट इ.
 
स्पीकर आणि इतर गॅझेट्स तपासा
बहुतेक कॅमेरे इलेक्ट्रिक गॅजेट्सने लपवलेले असतात. म्हणूनच त्यांचा वापर करण्यापूर्वी बारकाईने तपासून पहा, तसेच म्युझिक सिस्टीम किंवा टीव्हीच्या स्पीकरमध्ये कॅमेरा लपवला जाऊ शकतो. तुम्हाला छुप्या कॅमेऱ्यांबद्दल काही शंका असल्यास ते टॉवेल किंवा रुमालाने झाकून ठेवा.
 
द फिंगर-नेल-ऑन-मिरर ट्रिक
हॉटेलच्या बाथरूममधल्या मोठ्या आरशावर बोट ठेवून बघावं. बोट आणि त्याची प्रतिमा यातील फरक तुम्हाला दिसत असेल तर सर्व काही ठीक आहे. कोणतीही प्रतिमा नसल्यास, त्यात छुपा कॅमेरा स्थापित केला जाण्याची शक्यता आहे. बाथरूम हुक किंवा हेअर ड्रायर होल्डर देखील तपासा. येथे पिनहोल कॅमेरा बसवणे खूप सोपे आहे.
द फिंगर-नेल-ऑन-मिरर ट्रिक

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बस आणि गॅस टँकरची धडक, १० जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुख्यमंत्री योगी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला; आई सावित्री देव यांचे निधन

ईव्ही प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Riverची नवी इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंगसाठी रस्त्यावर; डिझाइनने वेधले लक्ष

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; ऐनवेळी रस्तेमार्गे करावा लागला प्रवास!

पुढील लेख
Show comments