PF बॅलन्स चेक करणे सोपे, जाणून घ्या फायदे

Last Modified मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (15:25 IST)
ईपीएफओ आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाईन सुविधा प्रदान करतं. ज्याच्या मदतीने ईपीएफ ग्राहकांना त्यांच्या खात्याची तपासणी करण्यास होते. आता पीएफ निकासी, स्थानांतरण आणि इतर माहिती जाणून घेणे देखील सोपे झाले आहे. आपण सोप्यारीत्या माहीत करू शकता की आपल्या ईपीएफ अकाउंटमध्ये व्याजासह आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे आणि आपण आम्ही सांगत असलेल्या सोप्या पद्धतीने बॅलन्स चेक करू शकता. आपण चार प्रकारे बॅलन्स चेक करू शकता. होय ईपीएफओ अॅप, उमंग अॅप, एसएमएस आणि मिस कॉल या द्वारे बॅलन्स चेक करता येईल.
SMS द्वारे चेक करा
एसएमएस द्वारे बॅलन्स चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरने 7738299899 वर संदेश पाठवायचा आहे. एसएमएस मध्ये EPFOHO ENG लिहून 7738299899 वर मेसेज करावा लागेल. ENG त्या पहिल्या तीन अक्षरांबद्दल माहिती आहे ज्या भाषेत आपल्याला माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल. मेसेजची सुविधा इंग्रेजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्यालम आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहे. मेसेजद्वारे ईपीएफओ बॅलन्स जाणून घेण्यासाठी आपला मोबाइल नंबर यूएएनसह रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.
App द्वारे चेक करा
ईपीएफओ अॅपमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईपीएफओ वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा. आपला यूएएन नंबर, पासवर्ड आणि कैप्चा टाकून लॉग-इन करा. मॅनेजवर क्लिक करा. केव्हाईसी ऑप्शनवर सर्व माहिती चेक करू घ्या. ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करा. एक ड्रॉप मेन्यू उघडेल. याहून क्लेमवर क्लिक करा. आपला क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.
Missed Call द्वारे चेक करा
मिस्ड कॉलद्वारे ईपीएफ चेक करण्यासाठी आपला मोबाइल नंबर यूएनहून रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. आपण आपल्या रजिस्टर्ड मोबाइलहून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊन ईपीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. मिस्ड कॉल दिल्यावर आपल्या रजिस्टर्ड नंबरवर ईपीएफचा एक मेसेज येईल ज्याने आपल्याला ईपीएफ बॅलन्सबद्दल माहिती मिळेल. मेसेजमध्ये पीएफ नंबर, नाव, जन्मतिथी, ईपीएफ बॅलन्ससह शेवटी जमा रक्कम सांगितली जाते.
UMAG App द्वारे चेक करा
उमंग अॅपमध्ये आपल्याला ईपीएफओ पर्यायावर क्लिक करायचे आहे. ईपीएफओवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 'Employee Centric Services' पर्यायावर जायचे आहे. यानंतर आपल्याला व्यूह पासबुकवर क्लिक करायचे आहे. View Passbook वर क्लिक केल्यानंतर आपल्याकडून यूएएन नंबर मागितले जाईल. आपला यूएएन (यूनिवर्सल अकाउंट नंबर) नंबर नोंदवा. यूएएन नंबर टाकल्यावर Get OTP वर क्लिक करा. यानंतर आपल्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. मोबाइलवर आलेला ओटीपी टाका आणि Login वर क्लिक करा यानंतर आपल्याला कंपनीचं नाव दिसेल यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेच आपल्यासमोर पासबुक उघडेल.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

कोरोना : सरकारच्या कामावर न्यायालयानं केलेल्या टीकेमुळे काय ...

कोरोना : सरकारच्या कामावर न्यायालयानं केलेल्या टीकेमुळे काय बदलेल?
राघवेंद्र राव और जुबैर अहमद "भारतातला निवडणूक आयोग देशातल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या ...

आदित्य ठाकरेंचे मित्र झिशान सिद्दिकी अचानक शिवसेने विरोधात ...

आदित्य ठाकरेंचे मित्र झिशान सिद्दिकी अचानक शिवसेने विरोधात एवढे आक्रमक का झालेत?
मयांक भागवत मातोश्रीच्या अंगणातच कोरोना लसीकरणाच्या राजकारणावरून ठाकरे सरकारमध्ये वादाची ...

बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही ...

बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही -सीबीएसई
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शुक्रवारी सांगितले की बारावी बोर्डाच्या ...

गोव्यात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन गोंधळ, एका दिवसात 75 मृत्यूंची ...

गोव्यात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन गोंधळ, एका दिवसात 75 मृत्यूंची नोंद
ऑक्सिजन आणि कोव्हिड रुग्ण व्यवस्थापनावरून गोव्यातला असंतोष वाढत असून ऑक्सिजन पुरवठा ही ...

कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय! २ वर्षांपर्यंत पगार, ...

कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय! २ वर्षांपर्यंत पगार, मुलांसाठी शिक्षण, ५ वर्षांचा आरोग्यविमा!
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रादुर्भाव वाढू लागला असताना अनेक उद्योगपतींनी देखील या ...