Dharma Sangrah
✕

Instagram वर स्टोरी रिपोस्ट कशी करावी जाणून घ्या...

Updated: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:19 IST)
 
* या साठी आपणास सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये इंस्टाग्राम उघडावे लागणार
* या नंतर जे व्हिडिओ किंवा फोटो आपणांस रिपोस्ट करावयाचे हवे असल्यास त्यांची निवड करावी.
* या नंतर शेयर आयकॉन वर क्लिक करून एड पोस्ट टू स्टोरी करावं लागणार, नंतर योर स्टोरी वर क्लिक करावं.
* ज्या यूजर्सने त्यांचे फोटो आणि व्हिडियो सामायिक करण्याच्या पर्यायाला डिसेबल (अक्षम) केले असल्यास तरी ही आपण त्यांचा स्टोरी किंवा पोस्टाला सामायिक करू शकता, तथापि आम्ही आपल्याला असे करण्यापूर्वी त्या यूजर्स ची परवानगी घेण्यास सांगू. इथे काही चरण आहेत ज्याचा माध्यमाने आपण असे करू शकता.
* आपल्या फोन मध्ये इंस्टाग्राम उघडा.
* नंतर ते फोटो किंवा व्हिडिओ निवडा जे आपल्याला आपल्या स्टोरी प्रमाणे रिपोस्ट करावयाचे आहेत.
* या नंतर तीन डॉट्स ला क्लिक करा> इथे आपल्याला कॉपी लिंक निवडायचे आहे>नंतर या अ‍ॅप मिनिमाइज करावे लागणार.
* नंतर आपल्याला Ingramer.com या संकेतस्थळावर जावे लागणार.
* साईट लोड झाल्यावर आपणास हॅमबर्गर आयकॉन वर क्लिक करायचे आहे. हे आपल्याला टूल्स मध्ये मिळेल, या नंतर आपल्याला 
 Instagram Downloader 
पर्यायाला निवडावे लागणार. आता इथे आपल्याला आपण जे फोटो किंवा व्हिडिओ कॉपी लिंक केले आहेत ते पोस्ट करावं लागणार. 
* या नंतर आपल्याला सर्च बटण दाबून खाली स्क्रोल करून डाउनलोड पोस्ट पर्याय निवडायचे आहे. आता जेव्हा आपल्या फोनवर हे सर्व डाउनलोड होत, तेव्हा 
आपल्याला पुन्हा इंस्टाग्राम वर जावे लागणार, नंतर आपण आपल्या कॅमेरा आयकॉन वर क्लिक करून आपल्या इच्छेनुसार फोटो किंवा व्हिडीओची निवड करू शकता.
* या नंतर आपण सेंड बटण वर क्लिक करून या स्टोरीला रिपोस्ट करू शकता.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

पुण्यातील सारसबाग भागात तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

ऑस्ट्रेलियाला प्रवास करण्यासाठी व्हिसाचे नियम बदलले! भारतीयांना आता बोटांचे ठसे देणे आवश्यक असेल

गुजरातच्या बनासकांठा येथून पंतप्रधान मोदींनी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता वितरित केला

LIVE: महाराष्ट्रात ८४ मसाला व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

महाराष्ट्रात ८४ मसाला व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित, १९.७० कोटी रुपयांचे मसाले जप्त

पुढील लेख
Show comments