सध्याच्या काळात कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातला आहे. त्याचा संसर्गाशी वाचण्यासाठी सावधगिरी बाळगल्यावर आपण ह्याचा दुष्प्रभावापासून स्वतःला वाचवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले हाथ वारंवार धुणे अत्यंत आवश्यक आहे. आपण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करू शकता. बाजारात मिळण्यारा सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते काहींना त्याचा वापर करण्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. तसेच...